गुमगाव (जि. नागपूर) : जूनमध्येच माॅन्सूनच्या पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीचा वेग वाढविला. गुमगाव परिसरातील गुमगाव, कोतेवाडा, वागदरा, जामठा, धानोली, कान्होली, शिवमडका, वडगाव-गुजर, किरमटी, सुमठाणा, गोधनी, सोंडापार शिवारामध्ये कपाशी, सोयाबीन आणि तुरीची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. दररोज होत असलेल्या रिमझिम पावसामुळे पिकांना संजीवनी मिळत असून शेतकरी राजा सुखावला आहे. (व्हिडिओ : रवींद्र कुंभारे)<br /><br /><br /><br />Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.